शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

९९ ग्रामपंचायतींसाठी ८२.६० टक्के मतदान

By admin | Updated: November 1, 2015 23:49 IST

खंडाळ्यात सर्वाधिक ९४ टक्के

सातारा : जिल्ह्यातील ९९ सार्वत्रिक आणि १९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी १ लाख १९ हजार १६३ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात ८२.६० टक्के मतदान शांततेत पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा गेल्या महिन्यात जाहीर केला होता. सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सातारा तालुक्यातील तब्बल ६१ ग्रामपंचायती आहेत, तर जिल्ह्यात तब्बल ९९ ग्रामपंयायतींच्या ६३५ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. या जागांसाठी २ हजार ३०७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १९ ग्रामपंचायतींच्या २५ रिक्त जागांसाठी मतदान झाले. तालुकानिहाय मतदान आकडेवारी अशी : सातारा ८०.९२ टक्के, कोरेगाव ८५.६५, जावळी ८४.२४, कऱ्हाड ८१.३७, पाटण ८१.९५, फलटण ९१.३५, माण ९०.०८, खटाव ८५.६१, वाई ८५.६२, महाबळेश्वर ८७.६९, खंडाळा ९४.४७ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी) सातारा तालुक्यात सर्वांत कमी सातारा तालुक्यात ८०.९२ टक्के मतदान झाले. इतर तालुक्यांमध्ये जास्त झाले. तर खंडाळा तालुक्यामध्ये सर्वाधिक ९४.४७ टक्के इतके मतदान झाले. उद्या मतमोजणी जिल्ह्यात रविवारी झालेल्या ९९ ग्रामपंचायतींच्या तसेच १९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची उद्या, मंगळवारी मतमोजणी होणार आहे. मतदान पूर्ण होताच कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.