शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे विनापरवाना सुरू असलेल्या ताडी केंद्रावर खंडाळा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. यामध्ये २६२ लिटर ताडी तसेच एक दुचाकी, तीन मोबाईल व दोन हजार चारशे साठ रुपए रोख असा सुमारे ३३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पारगावमधून २६२ लिटर ताडी जप्त, खंडाळा पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 15:48 IST
खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे विनापरवाना सुरू असलेल्या ताडी केंद्रावर खंडाळा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. यामध्ये २६२ लिटर ताडी तसेच एक दुचाकी, तीन मोबाईल व दोन हजार चारशे साठ रुपए रोख असा सुमारे ३३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पारगावमधून २६२ लिटर ताडी जप्त, खंडाळा पोलिसांची कारवाई
ठळक मुद्दे पारगावमधून २६२ लिटर ताडी जप्त, खंडाळा पोलिसांची कारवाई मुख्य सुत्रधारासह चारजणांना अटक