शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Satara: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:02 IST

नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा, १०२.४३ टीएमसी पाणीसाठा 

कोयनानगर : कोयना धरण व परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज, गुरुवारी सकाळी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून कोयना नदीत ३३,०५० क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील चार पाच दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. तसेच साठवण क्षमता संपुष्टात येत असलेने धरणाची पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी मंगळवारी धरणाच्या पायथा वीजगृहातुन २१०० क्युसेक्स व सहा वक्र दरवाज्यातून १०,३५५ क्युसेक्स असा एकुण १२,४५५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केला होता. यावेळी धरणातील पाण्याची आवक ४० हजार क्युसेक्सने सुरू होती.बुधवारी पाण्याची आवक ४२ हजार क्युसेक्सवर पोहचल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटावर फुटावर असलेले दोन फुटांवर नेण्यात आले होते. तरीही पाण्याची आवक सुरु असल्याने दरवाजे दोन फुटांवरून साडे तीन फुट करत विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता कोयना धरणातील पाणीसाठा १०३.४१ टीएमसी होता.त्यामुळे कोयना नदीत पायथावीजगृहातुन २१०० व सहा वक्र दरवाज्यातून ३०९५० असा एकुण ३३०५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच ओढे नाले ओसंडून वाहत असलेनं कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी