पाटण तालुक्यातील १६२० अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:36 IST2021-01-03T04:36:47+5:302021-01-03T04:36:47+5:30
पाटण तालुक्यातील धावडे, नाणेल, गोषटवाडी, जरेवाडी, केळेवाडी, मंद्रुळ हवेली, मिरेवाडी, कोचरेवाडी, वाघजाईवाडी, कातवडी, केर, सुरुल, मणदुरे, कवरवाडी, काहीर, पाचगणी, ...

पाटण तालुक्यातील १६२० अर्ज वैध
पाटण तालुक्यातील धावडे, नाणेल, गोषटवाडी, जरेवाडी, केळेवाडी, मंद्रुळ हवेली, मिरेवाडी, कोचरेवाडी, वाघजाईवाडी, कातवडी, केर, सुरुल, मणदुरे, कवरवाडी, काहीर, पाचगणी, आटोली, पेठशिवापूर, ताडदेव, पाठवडे, वजरोशी, मुरुड, कोळेकरवाडी, मस्करवाडी, शिदु्रकवाडी, खळे, काढणे, खोणोली, चव्हाणवाडी, कवडेवाडी, पिंपळोशी, तामखडे, तामिणे, पाळशी, गोकुळ तर्फ पाटण, दुसाळे, बाचोली, कसणी, निगडे, सुपुगडेवाडी, धामणी, करपेवाडी, मानेवाडी, हुंबरळी, कामरगाव, चाफोली, चिटेघर, दिवशी खुर्द, बोंदरी, नाडोली, चोपडी, हावळेवाडी, कोरिवळे, पापर्डे, बोडकेवाडी, नावडी, सोनाईचीवाडी, शिंगणवाडी, मेंढ, मुळगाव, त्रिपुडी, कोकिसरे, डोंगळेवाडी, वाडीकोतावडे, सुळेवाडी, शिंदेवाडी, अंब्रुळे, सोनवडे, आसवलेवाडी, तारळे, मालोशी, जानुगडेवाडी, सातर, उमरकांचन, चव्हाणवाडी, पवारवाडी, कुठरे, काळगाव, कुंभारगाव, संगवड, दिवशी बुद्रुक, चोपदारवाडी, टोळेवाडी, बांबवडे, चिखलेवाडी, वाटोळे, गोदळ, मेंढेघर, गुढे, मरळी, साखरी, आंबवणे, मोरेवाडी, आंबळे, पाचुपतेवाडी आदी ग्रामपंचायतींच्या ८०९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
४ जानेवारीला उमेदवारी अर्ज माघारीनंतर या निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. तथापि काही गावात ज्यापटीत सदस्य संख्या तितकेच अर्ज दाखल झाल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध झाल्याचेही यावेळी अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे.