शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फलटण-पंढरपूर, बारामती रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात १२० कोटीची तरतूद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 19:22 IST

फलटणकर व पंढरपूरच्या जनतेने पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार

फलटण : केंद्र सरकारने बजेटमध्ये फलटण-पंढरपूर व फलटण बारामतीरेल्वे मार्गासाठी १२० कोटी रुपयांच्या निधीचे तरतूद केली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. चारच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने केंद्र आणि राज्याच्या भागीदारी तत्त्वावर होत असलेल्या फलटण पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये निधीची तरतूद केली व मंजुरी दिली. त्याच पार्श्वभूमीवर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने अर्थराज्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेवून याबाबत आग्रहाची मागणी केली.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन  वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये १२० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे फलटण बारामती रेल्वे मार्गाचे काम तातडीने पूर्ण होणार असल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारने फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याबाबत सुरुवातीची तरतूद म्हणून वीस कोटी रुपये मंजूर केले आहे.यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना सूचित केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच फलटण पंढरपूर रेल्वे मार्गासाठी लागणारा संपूर्ण निधी देण्याबाबतचे आदेश दिले आहेत. जेणेकरून फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग सुरू होऊन देशातील व महाराष्ट्रातील तमाम वारकरी व जनतेसाठी ही सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे फलटणकर व पंढरपूरच्या जनतेने पाहिलेले स्वप्न काहीच दिवसात पूर्ण होणार आहे.तसेच यामुळे फलटण पंढरपूर, फलटण बारामती फलटण लोणंद लवकरच औद्योगिकीकरणाच स्वप्नही आपल्याला पूर्ण झालेले दिसेल तसेच  खूप मोठी आर्थिक चालना या भागाला मिळणार आहे त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातल्या पाणी व रेल्वेचे जे प्रश्न आहेत ते प्रत्यक्षात आता मार्गी लागल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. रेल्वेसाठी भरीव तरतूद केल्याबद्दल रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपा केंद्रीय अध्यक्ष , अर्थमंत्री, रेल्वेमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBaramatiबारामतीphaltan-acफलटणrailwayरेल्वेRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर