मणेराजुरी येथे अपघातात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:27+5:302021-02-16T04:28:27+5:30

下मणेराजुरी载 : 下मणेराजूरी载 下(ता.载 下तासगाव)载 येथे मोटार पलटी होऊन झालेल्या अपघातात तरुण 下ठार载 下झाला;载 下तर载 एकजण जखमी झाला. संतोष ...

Young man killed in accident at Manerajuri | मणेराजुरी येथे अपघातात तरुण ठार

मणेराजुरी येथे अपघातात तरुण ठार

下मणेराजुरी载 : 下मणेराजूरी载 下(ता.载 下तासगाव)载 येथे मोटार पलटी होऊन झालेल्या अपघातात तरुण 下ठार载 下झाला;载 下तर载 एकजण जखमी झाला. संतोष उर्फ बंटी सुखदेव काळे 下(वय载 下३९)载 下असे载 मृताचे 下नाव载 下आहे.载 下ही载 घटना रविवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली. 下तासगाव载 पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली 下आहे.载

संतोष काळे हे मणेराजुरी येथे गणपती मंदिराजवळ शेतातील घरात राहत होता. रविवारी रात्री तो ??? याच्यासह मोटारीनतुन (एम एच १० सीएक्स ०१६२) गावाकडे येत होता. यावेळी संतोष हा गाडी चालवत होता. रस्त्यावरील एका वळणावर आल्यावर त्याचा ताबा सुटून मोटार रस्त्याकडेच्या गटारीत पलटी झाली. यात संतोष मोटारीखाली आडकला होते. ही माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दोघांना नागरिकांनी तातडीने बाहेर काढून तासगावमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारा पुर्वीच सतोष काळ हा मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

या घटनेची फिर्याद नातेवाईकांनी तासगाव पोलीसात दिली आहे. रुग्णालयात पोलीसपाटील दिपक तेली, तासगावचे अमोल शिंदे, कमलेश तांबवेकर आदीनी धाव घेवून नातेवाईकांना धीर दिला. रविवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करून संतोषच्या मृतदेहावर मणेराजूरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Young man killed in accident at Manerajuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.