शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार; पीडितेची कर्नाटकात विक्री करून लग्न लावून दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 17:46 IST

तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

मिरज : पुण्यातील तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कारप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे.पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्व आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विवाहित तरुणी नातेवाइकांना भेटण्यासाठी रेल्वेने कराडला जाताना तिला रेल्वेत झोप लागल्याने ती मिरजेत पोहोचली. मिरज रेल्वेस्थानकाबाहेर मोहम्मद हुसेन ऊर्फ मच्छर हनी सिंग व त्याच्या चार साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला कर्नाटकात जमखंडी येथे नेऊन चार लाख रुपयांना विक्री करून तिचे लग्न लावून दिले. सामूहिक अत्याचाराची तिने माहिती दिल्यानंतर तिच्यासोबत लग्न केलेल्या संबंधिताने पीडितेला पुन्हा मिरजेत आणून सोडून लग्नासाठी दिलेले चार लाख रुपये परत घेतले. पीडितेने याबाबत पुण्यात जाऊन फिर्याद दिल्यानंतर ती मिरज पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. मिरजेत गांधी चौक पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांसह ११ जणांना अटक केली असून, ते सर्व जण तुरुंगात आहेत. पोलिस तपासात पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने आरोपींच्या अडचणी वाढणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस