शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दुचाकी चोरट्यांकडून दोन लाखांच्या गाड्या जप्त

By शरद जाधव | Updated: October 12, 2023 19:23 IST

सांगली : शहरातील शामरावनगरसह शिरोली, कऱ्हाड आणि जयसिंगपूर येथूून दुचाकी लंपास करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. गणेश शिवाजी ...

सांगली : शहरातील शामरावनगरसह शिरोली, कऱ्हाड आणि जयसिंगपूर येथूून दुचाकी लंपास करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. गणेश शिवाजी गोसावी (वय ३५, रा. रामनगर, साई मंदिराजवळ, सांगली) आणि समीर राजा देसाई (२३, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीच्या दुचाकी आणि मोबाइल जप्त करण्यात आल्या आहेत.शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, शहरातील झुलेलाल चौकात एक संशयित चोरीची गाडी विक्रीसाठी थांबला आहे. त्ययानुसार पथकाने तिथे जावून गोसावी यास ताब्यात घेतले. यावेळी त्याने शहरातील बदाम चौक परिसरातून ही दुचाकी चाेरल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली त्यात चार दुचाकी मिळून आल्या. त्याच्याजवळील मोबाईलबाबत विचारणा केली त्यात त्याने विष्णूआण्णा पाटील फळ मार्केटमधून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. दुसऱ्या एका तपासात शामरावनगर येथून दुचाकी चोरणाऱ्या समीर देसाई यानेही दुचाकी चोरीची कबुली दिली आहे.सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, संदीप कुंभार, गुंडोपंत दोरकर, संतोष गळवे, गौतम कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.या दोघांकडून सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी, जयसिंगपूर आणि कऱ्हाड शहरातील दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी