शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Sangli Crime: चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगडी वरवंटा घालून पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:01 IST

जत : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून रेवनाळ (ता.जत) येथे पत्नी रुक्मिणी विलास खांडेकर (वय ३५) हिचा डोक्यात दगडी वरवंटा घालून ...

जत : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून रेवनाळ (ता.जत) येथे पत्नी रुक्मिणी विलास खांडेकर (वय ३५) हिचा डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केल्याची घटना घडली. संशयित विलास विठोबा खांडेकर यास जत पोलिसांनी अटक केली आहे.दि. २ एप्रिल रोजी बिरा ऊर्फ आरोपी विलास खांडेकर हा दारू करून आला, त्यावेळी त्याच्या पत्नीने तुम्ही रोज दारू पिऊन का येता असे विचारले असता त्याने तुझ्या माहेरचे लोक सारखे माझ्या घरी का येतात? त्यांना घर नाही का? असे म्हणून शिवीगाळ केली, त्यावर पत्नीने त्यांना माझ्या माहेरच्या लोकांना का शिवीगाळी करता म्हणून विचारले तसेच तिच्या चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात भांडण झाले होते. तसेच विलास खांडेकर याने आज मी तुला जिवंत ठेवीत नाही अशी धमकी दिली. रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर पत्नीच्या डोक्यात विलास खांडेकर याने घरातील दगडी वरवंटा पत्नीच्या डोक्यात घातला. शेजाऱ्यांनी तिला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचे दि. ३ एप्रिल रोजी गुरुवारी दुपारी निधन झाले. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.

फॉरेन्सिक टीमकडून पाहणीघटनास्थळी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलावून पाहणी केली, तर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात मयताचा भाऊ विलास बापू सरगर (रा. कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांने फिर्याद दिली आहे. अधिक तपास जत पोलिस करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस