शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

Sangli: लग्न का लावून देत नाही?, मुलाने आई-वडिलावर केला कुऱ्हाडीने हल्ला 

By हणमंत पाटील | Updated: October 20, 2023 16:00 IST

राहुल संकपाळ उमदी: कोंतेवबोबलाद (ता.जत) येथे तुम्ही माझे लग्न का लावून देत नाही? अशी विचारणा करीत मुलाने जन्मदात्या आई ...

राहुल संकपाळउमदी: कोंतेवबोबलाद (ता.जत) येथे तुम्ही माझे लग्न का लावून देत नाही? अशी विचारणा करीत मुलाने जन्मदात्या आई वडिलावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. तसेच मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी संशयित आरोपी आमसिद्ध रामू यरनाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद रामू मल्लाप्पा यरनाळ यांनी उमदी पोलिसात दिली आहे. सदरची घटना मंगळवारी (दि.१७) घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, आमसिद्धने वडील रामू यरनाळ व आई ललिता यांच्याकडे माझे लग्न तुम्ही लावून द्या असे म्हणत वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. यानंतर रागात आमसिद्धने वडील रामू यरनाळ यांच्या पायावर कुऱ्हाडीने घाव घातला. यात ते गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर भावास ही धमकी देत लाथा बुक्क्याने मारहाण केली आहे. आई ललिता यास ही मारहाण केली आहे. याघटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस