शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: म्हैसाळ योजनेच्या 'ओव्हर फ्लो'ला जबाबदार कोण?, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 15:57 IST

सुशांत घोरपडे म्हैसाळ : म्हैसाळ योजनेचा शुक्रवारी (दि.29) सायंकाळी टप्पा क्रमांक पाच ओव्हर फ्लो झाला. शनिवारी (दि.23) दुपारी टप्पा ...

सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळ योजनेचा शुक्रवारी (दि.29) सायंकाळी टप्पा क्रमांक पाच ओव्हर फ्लो झाला. शनिवारी (दि.23) दुपारी टप्पा क्रमांक चार ओव्हर फ्लो झाल्याने कोबी, ऊस, भेंडी, कोंथिबीर पिकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वारंवार होणाऱ्या ओव्हर फ्लो'ला जबाबदार तरी कोण? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जाऊ लागला आहे.म्हैसाळ योजना ही दुष्काळ भागात संजीवनी देणारी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळ भागाला पाणी सोडले जाते. या वर्षी पाणी टंचाई असल्याने ऐन पावसाळ्यात म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली. एकीकडे नदीपात्रात पाण्याची टंचाई असताना अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजना अभावी ओव्हर फ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या ओव्हर फ्लोमुळे आरग येथील शेतकरी गोपाळ कोरे यांची अर्धा एकर कोबी पाणी साचल्याने उध्वस्त झाला. दत्ता कोरे यांच्या एक एकर ऊसात पाणी साचल्याने उस कुजला आहे. ओंमकार शिंदे यांची अर्धा एकर भेंडी व मच्छिंद्र पाटील यांची एक एकर कोंथिबीर वाहून गेली. वारंवार होणाऱ्या या ओव्हर फ्लो मुळे जवळपास दोनशे एकर शेतीला याचा त्रास होत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

म्हैसाळ योजना आठवड्यातून एखादा तरी ओव्हर फ्लो होते. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. उस पिकत नाही. गेली वीस वर्षे मी या त्रासाला सामोरे जात आहे. यावर योग्य त्या उपाय योजना कराव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू - श्रीधर कोरे, शेतकरी, आरगपंप हाऊसमधील विद्युत प्रवाह तीन ते चार वेळा ट्रीप झाले. त्यामुळे पंप बंद होऊन ओव्हर फ्लो झाला. या बाबात वरीष्ठांना कळविले आहे. लवकरच उपाययोजना करू - रवि माळी, उप अभियंता -टप्पा क्रमांक चार

यांत्रिक विभाग करतो काय?पंप नियंत्रित करण्याचे काम यांत्रिक विभागाकडे येते. वारंवार ओव्हर फ्लो होते. मग यांत्रिक विभाग नेमके काय करतो?अधिकारी काय करतात? यावर कोणाचे अंकुश आहे की नाही असे प्रश्न समोर येत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी