शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : पणुंब्रे-घागरेवाडी शिवारातील ते सात गवे गेले कोठे?, वनविभागाची शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 12:41 IST

पणुंब्रे-घागरेवाडी शिवारात मंगळवारी दाखल झालेल्या सात गव्यांना शोधण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. मात्र, बुधवारी दिवसभर एकाही गव्याचे दर्शन झाले नाही. या गव्यांनी नेमका कुठे आश्रय घेतला आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गवे दिसल्यास त्यांच्यावर हल्ला न करता वन विभागाशी संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसात गव्यांना शोधण्याची वनविभागाची मोहीम परिसराची केली पाहणी, भीतीचे वातावरण

कोकरुड : पणुंब्रे-घागरेवाडी शिवारात मंगळवारी दाखल झालेल्या सात गव्यांना शोधण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. मात्र, दिवसभर एकाही गव्याचे दर्शन झाले नाही. या गव्यांनी नेमका कुठे आश्रय घेतला आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गवे दिसल्यास त्यांच्यावर हल्ला न करता वन विभागाशी संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळच्या सुमारास सात गवे जिंती (ता. कऱ्हाड) येथील लोकांनी पिराच्या डोंगरातून पणुंब्रे-घागरेवाडीच्या शिवारात हकलले होते. हे सर्व गवे घागरेवाडीच्या वाडीमागच्या डोंगरात मंगळवारी दुपारी दाखल झाले होते.

या गव्यांकडून पिकांचे नुकसान तसेच मानवी वस्तीवर हल्ले होऊ नयेत या दृष्टीने घागरेवाडी-पणुंब्रे येथील शेतकऱ्यांनी दगडांचा आणि काठ्यांचा वापर करत या गव्यांना हुसकावले होते.

या सात गव्यांपैकी तीन गवे शिरशीच्या दिशेने, तर चात गवे मोंडेवाडीच्या दिशेने गेले होते. बुधवारी शिराळा वनविभागाचे वनरक्षक दादा शेटके, सुदाम जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी परिसराची पाहणी केली.भीतीचे वातावरणगवे कळपातून वेगळे झाले आहेत. त्यामुळे ते बिथरले असून, चिड़खोर बनले आहेत. अशावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला न करता तात्काळ वन विभागाशी संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवसभर या गव्यांचा तपास न लागल्याने पणुंब्रे, घागरेवाडी, मोंडेवाडी, मुळीकवाडी, गिरजवडे, शिरशी, धामवडे, कोंडाईवाडी व कराड तालुक्यातील जिंती, येणपे, महारुगडेवाडी, बोत्रेवाडी, शेवाळवाडी, चोरमारवाडी गावात भीतीचे वातावरण कायम आहे.

टॅग्स :forestजंगलSangliसांगली