शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

व्हेलच्या उलटीची तस्करी: मुख्य सूत्रधाराला सिंधुदुर्गमधून अटक, आतापर्यंत २४ कोटींचा मुद्देमाल जप्त

By शीतल पाटील | Updated: February 13, 2023 19:34 IST

सांगली : व्हेल माशांच्या उलटी तस्करीतील मुख्य सूत्रधार नीलेश प्रकाश रेवणकर (४२, रा. तळाशील, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग ) ...

सांगली : व्हेल माशांच्या उलटी तस्करीतील मुख्य सूत्रधार नीलेश प्रकाश रेवणकर (४२, रा. तळाशील, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याचा बनाव उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. सांगलीपोलिसांनीसिंधुदुर्गमधून शिताफीने नीलेशला पकडले.व्हेल माशाच्या उलटी तस्करीप्रकरणी सांगलीत सलीम गुलाब पटेल (४९, रा. खणभाग), अकबर याकूब शेख (५१, रा. पिंगोळी, मुस्लीमवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीत पोलिसांनी अकबर शेख याची कसून चौकशी केली. त्याने मुद्देमाल तळाशील (मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील नीलेश रेवणकर याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे समोर आले. तपासासाठी सांगली पोलिसाचे पथक सिंधुदुर्गकडे रवाना झाले. दरम्यान गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार नीलेश प्रकाश रेवणकर यास शिताफीने पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी उर्वरित १८ किलो ६०० ग्रॅम वजनाचा अंदाजे १८ कोटी ६० किमतीचा व्हेलची उलटी सदृश पदार्थ (अंबरग्रीस) मुद्देमाल ताब्यात घेतला. मुद्देमालासह संशयित नीलेश याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीsindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस