यशवंत हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:33 IST2021-09-09T04:33:26+5:302021-09-09T04:33:26+5:30

इस्लामपूर : कासेगाव शिक्षण संस्थेच्या इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन ...

Welcome to Yashwant High School | यशवंत हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

यशवंत हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

इस्लामपूर : कासेगाव शिक्षण संस्थेच्या इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी स्वागत केले.

यावेळी पालिकेच्या आरोग्य विभागाचे साहेबराव जाधव, अनिकेत हेंद्रे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष चारूशीला फल्ले, एस. पी. पाटील, एस. एस. पाटील, पी. बी. श्रीखंडे, बी. व्ही. कोकरे, यु. एस. सावंत, सी. ए. मलगुंडे, व्ही. एस. हांडे, एस. एम. नलवडे, एस. एस. महाजन उपस्थित होते.

मुख्याध्यापिका एल. एस. पाटील यांनी स्वागत केले. एस. ए. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. जे. बी. काळे यांनी आभार मानले.

फोटो : ०८ इस्लामपुर १

ओळ : इस्लामपूर हायस्कूलमध्ये पहिल्या दिवशी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना पुष्प देत स्वागत केले.

Web Title: Welcome to Yashwant High School