शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

..नाही तर समस्या निर्माण होतात, पडळकरांनी ध्यानी ठेवावे; मंत्री जयंत पाटील यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 14:44 IST

सांगली ते कोल्हापूर अर्धवट राहिलेल्या कामाकडेही गडकरींनी लक्ष द्यावे अशी विनंतीही केली.

सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सांगलीत महामार्ग लोकार्पण सोहळा पार पडला. रत्नागिरी - नागपूर महामार्गांतर्गत सांगली ते सोलापूर दरम्यानच्या बोरगाव ते वाटंबरे आणि सांगली-सोनंद जत या महामार्गांचे लोकार्पण डिजीटल पद्धतीने केले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला.जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, गडकरींच्या काळात महामार्गांची चांगली कामे झाली. चांगल्याला चांगले म्हणायलाच हवे, नाही तर समस्या निर्माण होतात. हे पडळकरांनी ध्यानी ठेवावे. त्यासाठी मन मोठे करावे लागते असा टोला लगावला.दरम्यान यावेळी पाटील यांनी, सांगली ते कोल्हापूर अर्धवट राहिलेल्या कामाकडेही गडकरींनी लक्ष द्यावे अशी विनंतीही केली. सांगलीत विमानतळ आम्ही करु शकलो नाही, पण ड्रायपोर्टसाठी दोन-तीन दिवसांपूर्वीच बैठक घेतली. त्यातील राज्य सरकारची जबाबदारी पार पाडू असेही म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलGopichand Padalkarगोपीचंद पडळकर