नेर्लेत दिव्यांगांचा मोर्चाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:20+5:302020-12-05T05:05:20+5:30
ते म्हणाले यासाठी आम्ही दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. परंतु सरपंच व ग्रामविकास अधिकारी ...

नेर्लेत दिव्यांगांचा मोर्चाचा इशारा
ते म्हणाले यासाठी आम्ही दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. परंतु सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी आजअखेर दिव्यांग निधी वाटपाबाबत चालढकल केलेली आहे. आता १५ डिसेंबरपर्यंत निधी न मिळाल्यास मोर्चा काढण्यात येणार आहे.