शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरासह जिल्ह्यात चुरशीने मतदान, भिलवडीत पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 15:17 IST

vidhanparishadelecation, pune, sangli पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सांगली शहरासह जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे भिलवडी तालुका पलूस येथे मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला याव्यतिरिक्त जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे.

ठळक मुद्देभिलवडीत पोलिसांचा सौम्य लाठीचार्जपदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शांततेने मतदान

सांगली : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सांगली शहरासह जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे भिलवडी तालुका पलूस येथे मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला याव्यतिरिक्त जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत प्रत्येक मतदाराचे आरोग्य तपासणी करून केंद्रावर प्रवेश दिला जात होता. सांगली शहरात अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील काही बुथवर पन्नास टक्के, काही बुथवर ३० टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाले होते.भिलवडी येथे मतदान केंद्रावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या कार्यकर्त्यांचे केंद्रात सातत्याने ये-जा सुरू होते. पोलिसांनी त्यांना अनेकदा सूचना दिल्या. पण हे कार्यकर्ते ऐकत नव्हते. अखेर केंद्रावरील गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. काही राजकीय कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद मिळाला.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदSangliसांगलीPuneपुणे