शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या डीनरला विशाल पाटील, मविआत वादाचा ठसका; काँग्रेसने गद्दारी केल्याचा उद्धवसेनेचा आरोप; 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 12:42 IST

आम्ही आघाडी धर्माचे पालन केले, काँग्रेसचा दावा...

सांगली : काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी विश्वजित कदम व पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी स्नेहभोजन मेळावा झाला. या स्नेहभोजनाला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही हजेरी लावली. त्यावरून आता महाविकास आघाडीत वादंग सुरू झाले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी गद्दारी करीत बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना मदत केली, अशी टीका उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी गुरुवारी केली. त्यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आम्ही आघाडीचा धर्म पाळल्याचा दावा केला आहे. 

जागेवरून होती नाराजीसांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही उद्धवसेनेला जागा सोडण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती. परंतु, आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून प्रचारसभांना काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे उपस्थित राहत. मात्र, कार्यकर्ते  विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय राहिल्याची चर्चा आहे.  

स्नेहभोजन हा गद्दारीचा पुरावाकाँग्रेसच्या नेत्यांनी गद्दारी केल्याचा स्नेहभोजन मेळाव्यातील विशाल पाटील यांची उपस्थिती हा पुरावा आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडे करणार असल्याची टीका उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी केली. मात्र, आम्ही महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेत उपस्थित राहून आघाडी धर्म पाळला आहे. त्यामुळे विभुते यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसShiv Senaशिवसेना