शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘पिनॉमिक’च्या विपुल पाटीलसह चौघे न्यायालयात शरण, शेअर मार्केटच्या नावाखाली ३५० कोटींचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 16:11 IST

गुन्हा दाखल होताच संशयित पसार झाले होते

सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यातून तब्बल ३५० कोटी रुपयांचा घोटाळा करून पसार झालेले पिनॉमिक ट्रेडर्स या कंपनीचा संचालक विपुल पाटील याच्यासह अन्य चौघे मुंबई उच्च न्यायालयात शरण गेले. पाटील याच्यासह संतोष घोडके, सुधाकर पाटील व अभिजित जाधव (सर्व रा. तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत.दरम्यान, न्यायालयाने या सर्वांना ३० जानेवारीपासून बुधवारपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. संशयितांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवार दि. ७ फेब्रुवारी सुनावणी होणार आहे.गुंतवणुकीनंतर जादा मोबदला देण्याच्या आमिषाने पिनॉमिक कंपनीच्या माध्यमातून सांगलीसह अन्य जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. रकमेला दहा महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचेही सांगितले होते. यात हजारो तक्रारी दाखल झाल्या होत्या. याव्दारे ३५० कोटींचा गंडा घालण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच संशयित पसार झाले होते. इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास होता. यानंतर विपुल पाटीलसह अन्य संशयितांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी होत सर्वांना सांगलीत आर्थिक गुन्हे शाखेकडे तीन दिवस हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. या सर्वांच्या अटकपूर्व जामिनावर आता ७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीshare marketशेअर बाजार