शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Ashta Nagar Parishad Election Result 2025: आष्टा नगरपरिषदेत जयंत पाटील-विलासराव शिंदेंच्या शहर विकास आघाडीचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:48 IST

आष्टा (जि. सांगली ) : आष्टा नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील व जिल्हा बँकेचे ...

आष्टा (जि. सांगली) : आष्टा नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील व जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील आष्टा शहर विकास आघाडीने २४ पैकी २३ जागी विजय खेचून आणला आहे. विरोधी महायुती गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. नगराध्यक्ष पदासाठी आष्टा शहर विकास आघाडीचे विशाल विलासराव शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपचे उमेदवार प्रवीण उर्फ सतीश माने यांचा दणदणीत पराभव केला. विशाल शिंदे यांच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ashta Nagar Parishad Election: Shinde-Patil Alliance Secures Landslide Victory in 2025

Web Summary : The Shinde-Patil alliance achieved a resounding victory in the Ashta Nagar Parishad election, winning 23 out of 24 seats. Vishal Shinde secured the Nagaradhyaksha position, defeating Praveen Mane. Celebrations erupted following the alliance's impressive win over the Mahayuti group.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५SangliसांगलीMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५Jayant Patilजयंत पाटील