शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तब्बल १५ कोटींचा ‘व्हॅट’ चुकवला, कुपवाडला दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 12:55 IST

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील महालक्ष्मी डिस्ट्रिब्युटर्सच्या राजेंद्र भंवरलाल लड्डा व सुशांत राजेंद्र लड्डा (रा. शिवरत्न कॉम्प्लेक्स, कॉलेज ...

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील महालक्ष्मी डिस्ट्रिब्युटर्सच्या राजेंद्र भंवरलाल लड्डा व सुशांत राजेंद्र लड्डा (रा. शिवरत्न कॉम्प्लेक्स, कॉलेज कॉर्नर) यांनी सात वर्षात १५ कोटी १२ लाख ५३ हजार ९६३ रुपयाचा मूल्यवर्धित कर अर्थात ‘व्हॅट’ चुकवल्याबद्दल कुपवाड एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ‘जीएसटी’चे राज्य कर निरीक्षक वैभव माने यांनी फिर्याद दिली आहे.अधिक माहिती अशी, राजेंद्र लड्डा व सुशांत लड्डा यांची मे. महालक्ष्मी डिस्ट्रिब्युटर्स नावाने कंपनी आहे. त्यांचा गरम मसाले, प्लास्टिक ग्रॅन्युअल्स व इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या कंपनीच्या व्यवसायाचे ठिकाण सावळी येथे आहे. हा व्यवसाय त्यांनी मूल्यवर्धित कर कायदा २००२ अंतर्गत नोंदवला होता. लड्डा यांनी व्यापार करताना १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत व्हॅट आणि त्याची शास्ती अशी १५ कोटी १२ लाख ५३ हजार ९६३ रुपये रक्कम चुकवली होती.व्हॅट चुकवल्याबद्दल फेब्रुवारी २०२२ व एप्रिल २०२३ मध्ये दोनवेळा नोटीस बजावण्यात आली होती. नोटिसीला त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. खुलासाही केला नाही. त्यामुळे राज्य कर उपायुक्त (जीएसटी) यांनी लड्डा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक माने यांनी व्हॅट कायदा २००२ च्या कलम ७४ (२) नुसार कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. लड्डा यांनी २००७ ते २०१४ या काळात १५ कोटी १२ लाख ५३ हजार ९६३ रुपयाचा व्हॅट चुकवल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस