शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

Sangli- उमदी आश्रमशाळा विषबाधा प्रकरण: दोन मुख्याध्यापकांसह चौघे निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 14:17 IST

सहायक आयुक्तांची कारवाई : गुन्हाही दाखल होणार

सांगली : उमदी (ता. जत) येथील आश्रमशाळेतील १५४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याप्रकरणी दोन मुख्याध्यापक, दोन अधीक्षकांवर समाजकल्याणचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी गुरुवारी निलंबनाची कारवाई केली. तसेच या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय ४१, माडग्याळ ग्रामीण रुग्णालय २० आणि आश्रमशाळेत १० विद्यार्थी असे १५४ विद्यार्थ्यांवर उपचार केले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची तब्यत चांगली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिळे अन्न देऊन त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका आश्रमशाळेचे कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र महादेव होर्ती, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बगली, मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक विकास तुकाराम पवार, मुलींच्या वसतिगृहाच्या महिला अधीक्षक अक्कमहादेवी निवर्गी यांच्यावर चौकशी समितीने ठेवला आहे. याप्रकरणी या चौघांवर सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच मुलांना शिळे अन्न दिल्याप्रकरणी चौघांवरही गुन्हा दाखल करणार आहे, असेही चाचरकर म्हणाले. आश्रमशाळा चालविताना व्यवस्थापनाने गंभीर चूक केल्याप्रकरणी आपली मान्यता रद्द का करू नये, अशी नोटीसही व्यवस्थापनाला दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थी