शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात जादूटोणाचा प्रकार: संजय गेळेस सांगलीत केली अटक, पत्नी फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 19:11 IST

रुग्णाच्या कपाळावरून बोटे फिरवून टॅबमधील मजकूर वाचून बोटाने शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवले.

लक्ष्मण सरगरआटपाडी : आटपाडी तालुक्यातील बहुचर्चित बनलेल्या धर्मातर प्रकरण व रुग्णालयात जाऊन अतिदक्षता विभागातील एका रुग्णावर केलेल्या जादूटोणा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संजय गेळे याला काल, बुधवारी रात्री पोलिसांनीसांगली येथून अटक केली. गेळे यास न्यायालयात हजर केले असता त्याला ३१ डिसेंबर पर्यत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह शंकर पाटील, डी डी खोत, प्रमोद रोडे, नंदकुमार पवार, उमर फकीर यांनी सापळा रचून ही कारवाई केली.याबाबत माहिती अशी, संजय गेळे व त्याची पत्नी अश्विनी यांनी आपल्या अंगी दिव्य शक्ती असल्याचे भासवून जादूटोणा करून पेशंट बरा करण्याच्या उद्देशाने वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात रुग्णांचे नातेवाईक असल्याची खोटी माहिती दिली. तसेच आयसीयूमध्ये विनापरवानगी प्रवेश केला. रुग्ण सोनाली शिवदास जिरे हिच्या कपाळावरून बोटे फिरवून टॅबमधील मजकूर वाचून बोटाने शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवले. जादूटोणा, भोंदूगिरी केल्याची फिर्याद संपतराव नामदेव धनवडे यांनी दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आटपाडीमध्ये लोकभावना तीव्र होत विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदन देत भोंदूगिरी, अंधश्रध्दा पसरवत धर्मातराचे रॅकेट गेळे कुटुंब चालवत असून त्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर बेकायदेशीररित्या अंधश्रद्धा पसरवून व रुग्णांच्या असह्यतेचा गैरफायदा घेत धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या संजय गेळे याला अटक करण्यात आली आहे. मात्र त्याची पत्नी आश्विनी गेळे मात्र अद्याप फरार आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय