कलानगरमधून दुचाकी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST2020-12-05T05:04:34+5:302020-12-05T05:04:34+5:30

सांगली : शहरातील कलानगर परिसरातून १० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी करीआप्पा धंटाप्पा नरहट्टी (रा. सुरभी ...

Two-wheeler stolen from Kalanagar | कलानगरमधून दुचाकी चोरीस

कलानगरमधून दुचाकी चोरीस

सांगली : शहरातील कलानगर परिसरातून १० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी करीआप्पा धंटाप्पा नरहट्टी (रा. सुरभी डेअरीजवळ, कलानगर, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. २१ नोव्हेंबरच्या रात्री हा चोरीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Two-wheeler stolen from Kalanagar