शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कुरळपच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात दोन किलो सोन्याचा पाळणा, दीड कोटींचा खर्च

By संतोष भिसे | Updated: April 23, 2024 18:18 IST

६०० माहेरवाशिणींनी दिली वर्गणी

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील हनुमान देवाचा जन्मकाळ मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता साजरा झाला. तब्बल दोन किलोच्या सोन्यापासून बनवलेल्या पाळण्यात हनुमंताचा जन्मोस्तव झाला. यासाठी दीड कोटी रुपयांची लोकवर्गणी गोळा करण्यात आली. ६०० माहेरवाशीणींनीही त्यासाठी योगदान दिले.दोन महिन्यांपूर्वी यात्रा समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी येणारा हनुमान जयंती सोहळा सोन्याच्या पाळण्यात साजरा करणार असल्याचे सांगितले होते. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची तयारीही केली होती. माहेरवाशिणींनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत आतापर्यंत सहाशे माहेरवाशिणींनी मदत केली. ग्रामस्थांनीही लोकवर्गणी दिली. त्यातून सुवर्ण पाळणा तयार करण्यात आला. काल, सोमवारी (दि .२२) सायंकाळी या पाळण्याची ढोलताशांच्या गजरात घोड्यांच्या रथातून गावातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमासाठी माहेरवाशिणींना खास आमंत्रण होते. आज, मंगळवारी पहाटे साडेसहा वाजता जन्मोत्सव झाला. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. सायंकाळी पालखी मिरवणुक निघाली. रात्री शोभेच्या दारूच्या आतषबाजीचे नियोजन आहे.

टॅग्स :SangliसांगलीHanuman Jayantiहनुमान जयंतीGoldसोनं