घुमवाऽऽ घुमवाऽऽ
By Admin | Updated: August 23, 2014 00:06 IST2014-08-22T23:48:40+5:302014-08-23T00:06:50+5:30
सांगलीत नव्यानेच १११ युवक-युवतींचा समावेश असलेल्या ‘नादप्रतिष्ठा’ ढोल-ताशा पथकाची स्थापना

घुमवाऽऽ घुमवाऽऽ
घुमवाऽऽ घुमवाऽऽ : गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपल्याने तयारीसाठी गणेशभक्तांची लगबग सुरू आहे. डॉल्बीला फाटा देत अनेक मंडळांनी मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली आहे. त्यामुळे वाद्यपथकांची तयारीही जोमात सुरू आहे. सांगलीत नव्यानेच १११ युवक-युवतींचा समावेश असलेल्या ‘नादप्रतिष्ठा’ ढोल-ताशा पथकाची स्थापना झाली असून, कृष्णाकाठावर या पथकाचा सराव सुरू आहे.