शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार, मिरज-लोंढा मार्गावरील गाड्या रद्द; 'या' गाड्यांच्या मार्गात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 17:19 IST

३ ते १३ फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या गाड्या

मिरज : मिरज - लोंढा मार्गावर घटप्रभा, गोकाक रोडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी मिरज-हुबळी, मिरज-कॅसरलॉक रेल्वे दि. ३ ते १३ फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. अजमेर-म्हैसूर, बंगळुरू-अजमेर, जोधपूर-बंगळुरू, निजामुद्दीन-म्हैसूर, गांधीधाम-बंगळुरू या रेल्वे गाड्या  मिरजेतून पंढरपूर, सोलापूर, होटगीमार्गे वळविण्यात आल्या आहेत.  कोल्हापूर तिरुपती - हरिप्रिया एक्स्प्रेस दोन तास ते पंचवीस मिनिटे उशिरा धावणार आहे. यामध्ये मिरज-हुबळी, हुबळी-मिरज, मिरज-कॅसरलाॅक, कॅसरलाॅक-मिरज या एक्स्प्रेस गाड्या दि. ३ ते १३ फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस दि. ३, ५, १०, १२ फेब्रुवारी रोजी मिरज, पंढरपूर, सोलापूर, होटगी, विजापूरमार्गे धावेल. बंगळुरू-अजमेर एक्स्प्रेस दि. ३ व १० रोजी गदग, बागलकोट, विजापूर, होटगी, सोलापूर, पंढरपूर, मिरजमार्गे धावेल. जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेस दि. ४, ९, ११ रोजी मिरज, पंढरपूर, सोलापूर, विजापूरमार्गे धावेल.बंगळुरू-गांधीधाम एक्स्प्रेस दि. ४ व  ११ रोजी बागलकोट, विजापूर, होटगी, सोलापूर, पंढरपूर, मिरजमार्गे धावेल. बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस दि. ५, १२ रोजी गदग, बागलकोट, विजापूर, होटगी, सोलापूर, पंढरपूर, मिरजमार्गे धावेल. एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस दि. ६ रोजी पनवेलमार्गे पुण्याच्या दिशेने धावेल. ती मिरज येथून जाणार नाही. हजरत निजामुद्दीन-म्हैसूर स्वर्णजयंती एक्स्प्रेस दि. ६ रोजी दौंड, सोलापूर, होटगी, गदगमार्गे धावेल. ही गाडी पुणे, सातारा, कऱ्हाड, सांगली, मिरज येथे येणार नाही. अजमेर-बंगळुरू एक्स्प्रेस दि. ६ रोजी मिरज, पंढरपूर, सोलापूर, होटगी, विजापूरमार्गे धावेल.बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस दि. ६, रोजी हुबळी, गदग, बागलकोट, विजापूर, होटगी, सोलापूर, पंढरपूर, मिरजमार्गे धावेल. गांधीधाम-बंगळुरू एक्स्प्रेस दि. ७ रोजी मिरज, पंढरपूर, सोलापूर, होटगी, विजापूरमार्गे धावेल.  म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस दि. ७, ९  रोजी हुबळी, गदग, बागलकोट, विजापूर, होटगी, सोलापूर, पंढरपूर, मिरजमार्गे धावेल.हरिप्रिया एक्स्प्रेस उशिरा धावणारजोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेस दि. ८ रोजी मिरज, पंढरपूर, सोलापूर, होटगी. विजापूर, बागलकोटमार्गे धावणार आहे. या कालावधीत तिरूपती-हरिप्रिया कोल्हापूर एक्स्प्रेस २ तास २० मिनिटे व कोल्हापूर-तिरूपती एक्स्प्रेस २५ मिनिटे उशिरा धावणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे