शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: येडेनिपाणी येथे विसर्जन सोहळ्यात ट्रॅक्टरला भरधाव ट्रकची धडक; एकजण जागीच ठार, ११ कार्यकर्ते जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 12:41 IST

कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर गणेश मंडळाचा गणपती विसर्जनासाठी नेत असताना ट्रॅक्टरला अपघात झाला. यामध्ये मंडळाचा कार्यकर्ता ...

कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर गणेश मंडळाचा गणपती विसर्जनासाठी नेत असताना ट्रॅक्टरला अपघात झाला. यामध्ये मंडळाचा कार्यकर्ता अल्ताफ सिकंदर मुल्ला (वय ४०) जागीच ठार झाला. अन्य ११ कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास येलूर तलाव रस्त्यावर ही दुर्घटना घडली. मंडळाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा रविवारी नवव्या दिवशी जल्लोषात साजरा झाला. त्यानंतर रात्री कार्यकर्ते ट्रॅक्टर ट्रॉलीतून गणेशमूर्ती घेऊन विसर्जनासाठी येलूर तलावाकडे निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर इटकरे फाट्यावरून पुढे जाताच कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने (एमएच १२, एनएक्स ७३३२) ट्रॉलीस मागून जोराची धडक दिली. त्यामुळेट्रॉलीपासून ट्रॅक्टर (क्र. ९२५) वेगळा होऊन सेवारस्त्यावर पडला. सुमारे ७० फुटापर्यंत फेकला गेला. ट्रकने ट्रॅक्टरला धडक देताच चालक अल्ताफ मुल्ला स्टेअरिंगवरून रस्त्यावर पडले. त्याचवेळी ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ट्रॅक्टरची मोठी हानी झाली.जखमी कार्यकर्ते असे : अमोल बाळासाहेब पाटील (वय ३५), शंकर विलास पाटील (वय ४८), विनायक बाळासाहेब पाटील (वय २१), संदीप सुभाष पाटील (वय ३४), ऋषिकेश बजरंग पाटील (वय ३२), रोहन बाळासाहेब पाटील (वय ३१), शिवराज दत्तात्रय पाटील (वय २५), शंकर निवृत्ती तेवरे (वय २६), संकेत सुनील जोशी (वय १९) महेश बाबासाहेब पाटील (वय ३५), मनोज शिवाजी पाटील (वय ३८) सर्व रा. येडेनिपाणी. जखमींवर उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या घटनेची येडेनिपाणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुरळप पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

अपघातानंतर ट्रकचालक पळून गेलाअपघाताचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, कर्मचारी राहुल पाटील, विक्रम साळुंखे, यशवंत गावडे व सहकाऱ्यांनी मदतकार्य केले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. या दुर्घटनेने येडेनिपाणी गावावर ऐन गणेशोत्सवात दु:खाची छाया पसरली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४