शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

हिंदुस्थान टिकवण्यासाठी शत्रूला संपविणे आवश्यक - संभाजी भिडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:50 IST

दुर्गामाता दौडची उत्साहात सांगता

सांगली : हिंदुस्थान टिकवायचा असेल तर आपल्या शत्रूला संपवले पाहिजे. पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही. असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी व्यक्त केले.‘जय भवानी-जय शिवाजी’च्या प्रचंड जयघोषात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या दुर्गामाता दौडची विजयादशमी दिवशी मोठ्या उत्साहात सांगता झाली. शहरातील विविध भागात शेवटच्या दिवशी दौडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दुर्गामाता दौडीच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी पहाटे मारुती चौकातील शिवतीर्थावर हजारो कार्यकर्ते जमले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन, ध्वजपूजन करून दौडीस प्रारंभ झाला. दौडीच्या अग्रभागी भव्य भगवा ध्वज फडकत होता. त्याामागे शस्त्रधारी पथक, भगवे फेटे, टोपी धारण केलेले हजारो कार्यकर्ते 'जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष करत सहभागी झाले होते. दौड राजवाडा चौक, वखारभाग, कॉलेज कॉर्नरमार्गे माधवनगर रस्त्यावरील दुर्गामाता मंदिराजवळ आली. पारंपरिक वेशभूषा आणि डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेले हजारो कार्यकर्ते यामुळे वातावरण भगवेमय बनले होते. दुर्गामाता मंदिराजवळ आरती झाली. प्रेरणामंत्र व ध्येयमंत्र म्हणण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : To save India, enemies must be destroyed: Sambhaji Bhide.

Web Summary : Sambhaji Bhide stated that India must eliminate its enemies, especially Pakistan, for global stability. A Durga Mata দৌড়, marked by Shivaji chants and a large procession, concluded enthusiastically in Sangli with thousands participating.