शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पो व कारची समोरा समोर धडक, उमदीचे तिघे ठार तर चौघेजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 12:44 IST

हा अपघात एवढा भीषण होता तिघेजण जागीच ठार झाले.

उमदी : जत तालुक्यातील उमदी येथील चारचाकी गाडीचा भीषण अपघात होऊन तिघेजण जागीच ठार झाले तर चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले. सोलापूर जिल्ह्यातील ब्रम्हपुर या गावाजवळ आज, शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास हा अपघात झाला.उमदी तालुका जत येथील अनेक जण हैदराबाद या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर जवळील ब्रम्हपुर या गावाजवळ शनिवारी पहाटे आयशर टेम्पो व कारची समोरा समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता तिघेजण जागीच ठार झाले.मौलाना साजिद खान (वय-३५), जैनुद्दीन यादगिरी (३८) व गाडीचा चालक प्रवीण हिरेमठ (२४) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. आणखी चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत जखमींमध्ये काँग्रेस नेते वहाब मुल्ला यांचाही समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच उमदी येथील प्रमुख नेते व कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या दुर्घटनेमुळे उमदी गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSolapurसोलापूरAccidentअपघातDeathमृत्यू