शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बिंदूनामावली रोस्टर गोंधळाची चौकशी होणार, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:50 IST

कोल्हापूरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नाहक त्रास

मिरज : जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावली रोस्टरमध्ये गोंधळाच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिले.मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांच्यासह पदाधिकाऱ्यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सांगली जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुला - मुलींसाठी अभ्यासिका ग्रंथालय व सुसज्ज असे शंभर मुलगे व शंभर मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. सांगलीजिल्हा परिषदेच्या बिंदू नामावली रोस्टरमध्ये घोळ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. या तक्रारीबाबत चौकशीचे आदेश दिले. सांगलीत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र कार्यालय देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या. एसीबीसीचे दाखले जात पडताळणीसाठी अडचणी दूर करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याचे आश्वासन दिले. संपूर्ण महाराष्ट्रात पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता मिळण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी अर्ज जमा करण्याची माहिती नसल्याने वेळेत अर्ज जमा केले गेले नाहीत. अशा सर्वांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आदेश दिले. या बैठकीस विलासराव देसाई अशोकराव पाटील कोकळेकर, राहुल पाटील, दादासाहेब पाटील, तानाजी भोसले, प्रदीप पाटील कार्वेकर आदी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.कोल्हापूरच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नाहक त्रासआर्थिक मागास विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी नियमित मुदतवाढ देऊनही कोल्हापूर येथील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधितांवर कार्यवाहीचे आश्वासन दिले. मराठा समाजाच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होऊन याबाबत मुंबईत पुन्हा बैठक घेण्याचे ठरले.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदguardian ministerपालक मंत्रीchandrakant patilचंद्रकांत पाटील