शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भरदिवसा चोरट्यांनी उपनिबंधकांचा फ्लॅट फोडला; आठ लाखाचे दगिने, रोकड लंपास

By शीतल पाटील | Updated: August 28, 2023 18:01 IST

सांगली : शहरातील राम मंदिर परिसरातील उपनिबंधकाचा बंद फ्लॅट भर दुपारी फोडून चोरट्यांनी १२ तोळे सोने, तीन लाखांची रोकड ...

सांगली : शहरातील राम मंदिर परिसरातील उपनिबंधकाचा बंद फ्लॅट भर दुपारी फोडून चोरट्यांनी १२ तोळे सोने, तीन लाखांची रोकड असा ७ लाख ९० हजार रुपयांचा मुुद्देमाल लंपास केली. ही घटना २७ रोजी घडली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.याबाबत दिलीप मनोहर काळे (रा. प्रणाम आर्केड, राम मंदिर नजीक, सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे. काळे हे हातकणंगले येथे उप निबंधक म्हणून कार्यरत आहेत. २७ रोजी सकाळी ११ च्या सुमारास ते काही कामानिमित्त फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते. चोरट्याने बनावट किल्लीने कुलूप उघडून आत प्रवेश केला. कपाटातील सात तोळे वजनाचे २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे गंठन, पाच तोळ्याचा १ लाख ७५ हजार रुपयांचा सोन्याचा साज, दोन तोळ्याचा ७० हजार रुपयांंचा नेकलेस आणि रोख तीन लाख असा ७ लाख ९० हजाराचा ऐवज लंपास करुन पोबारा केला होता.दुपारी साडेतीन वाजता ते परत आले असता त्यांना घराचे कुलूप उघडल्याचे दिसून आले. त्यांनी आत जावून पाहिले असता कपाटातील सोन्याचा ऐवज आणि रोकड लंपास करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. मागील काही महिन्यांपासून शहरातील घरफोडीच्या प्रमाणात वाढ होत झाली असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस