शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: ..अन् संतापलेल्या बापाने केला मुलाचा निर्घृण खून, कटरने केले शरीराचे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 15:53 IST

पोटच्या मुलाचा बापाकडून क्रूरपणे खूनाच्या घटनेने पोलिसही चक्रावले

मिरज : मिरजेत व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच मुलाचा क्रूरपणे खून करून कटरने त्याच्या शरीराचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली. रोहित राजेंद्र हंडीफोड (वय २९, रा. गणेश तलाव पाठीमागे, मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज, शुक्रवारी सकाळी सुभाषनगर हंडीफोड मळा येथे ही घटना घडली.मुलाचा खून केल्यानंतर वडिल राजेंद्र यल्लप्पा हंडीफोड यांनी स्वतः पोलिसात हजर होऊन खुनाची माहिती दिली. बापाने मुलाची क्रूरपणे हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी वडील राजेंद्र यल्लाप्पा हंडीफोड (वय ५०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गणेश तलाव मागे  लक्ष्मी मंदिराजवळ राजेंद्र हंडीफोड यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. रोहित हा सुद्धा वडिलांचा  दूधाचा व्यवसाय करीत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो व्यसनी कर्जबाजारी बनल्याने घरात नेहमी भांडण करीत होता.   दारुचे व्यसन व गुन्हेगार मित्रांच्या संगतीमुळे रोहित बिघडला होता. रोहित याच्यावर मारामारी व इतर गुन्हे दाखल आहेत. रोहित हा दररोज दारु पिऊन घरात त्रास देत असल्याने  पिता राजेंद्र  यांच्याशी त्याचे वारंवार भांडण होत होते. दररोजच्या या त्रासाला राजेंद्र वैतागले होते.  रोहित हा दारु पिऊन घरात आल्यानंतर त्याचे पुन्हा वडिलांशी भांडण काढले. यावेळी रागाच्या भरात राजेंद्र यांनी मुलगा रोहित फावड्याने डोक्यात मारुन याचा खून केला. कटरने त्याचे हात पाय व मुंडके तोडून पोत्यात भरुन जवळच असलेल्या गणेश तलावात टाकले. घटनेबाबत राजेंद्र हंडीफोड यांनी पोलिसात हजर होऊन मुलाच्या खूनाची कबुली दिली. पोलिसांना सुभाषनगर येथे हंडीफोड याच्या प्लाॅटवर गेल्यानंतर तेथे रोहित याचा मुंडके व हातपाय नसलेला मृतदेह सापडला. पोटच्या मुलाचा बापाकडून क्रूरपणे खूनाच्या घटनेने पोलिसही चक्रावले होते. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस