शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मॉडीफाईड सायलेंसर पोलिसांच्या नजरेत पडला अन् चोरटा जाळ्यात अडकला; सांगलीत सात दुचाकींसह चार लाखांचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 16:42 IST

घरातच दुचाकीची तोडफोड

सांगली : शहरात गस्ती ळी दुचाकीला बदलण्यात आलेला सायलेंसर पोलिसांच्या नजरेत पडला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याच्यावर ‘वॉच’ ठेवला आणि अट्टल दुचाकी चोरटा अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राहुल सुरेश काळोखे (वय २०, रा. कर्नाळ रोड, दत्तनगर, सांगली) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून सात दुचाकीसह सुटे भाग असा चार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गस्त वाढवून गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर होते. या वेळी संशयिताची दुचाकी त्यांच्या नजरेस पडली. यात दुचाकीचा सायलेंसर दुसराच असल्याची शंका त्यांना आली.यानंतर आठ दिवस त्याच्या पाळतीवर राहिल्यानंतर दुचाकी चोरून तो अक्षरश: त्या तोडून त्याचे पार्टच बाजारात विकत असल्याचे समोर आले. संशयित काळोखे हा दुचाकीची चोरी केल्यानंतर त्याचे भाग वेगवेगळे करत होता. तर सुटे भाग बसवून नव्या पद्धतीने दुचाकीही तो बनवत होता.शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव पोवार, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, गौतम कांबळे, संतोष गळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

सहा गुन्हे उघडकीससांगलीतील चार ठिकाणाहून त्याने दुचाकी चोरल्याची कबुली पोलिस तपासात दिली. याशिवाय हातकणंगले व विश्रामबाग येथूनही त्याने दुचाकी लंपास केल्या होत्या. संशयित काळोखे हा पहिल्यांदाच रेकाॅर्डवर आला असला तरी त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी सांगितले.

घरातच दुचाकीची तोडफोडसंशयित काळोखे हा घरातच पाठीमागच्या बाजूला चोरलेल्या दुचाकी तोडत होता. दुचाकी मॉडीफाय करण्याबरोबरच तो सुटे भाग विक्री करत असल्याचाही पोलिसांना संशय आहे.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीPoliceपोलिस