शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श विद्यार्थी घडवावेत, मंत्री सुरेश खाडेंचे प्रतिपादन 

By अशोक डोंबाळे | Updated: September 11, 2023 18:27 IST

खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला

सांगली : मॉडेल स्कूलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. झेडपीच्या शाळेने आजपर्यंत अनेक आदर्श व्यक्ती घडविल्या आहेत. शिक्षकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श विद्यार्थी घडवावेत असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील दहा शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने गौरव केला. यावेळी ते बोलत होते. खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे आदी उपस्थित होते.खाडे म्हणाले, शाळांमध्ये भौतिक सुविधा होण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. मात्र, मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. देण्यात आलेले पुरस्कार पारदर्शकपणे निवड करून देण्यात आले आहेत. सर्वच शिक्षक चांगले शिक्षण देतात. मात्र, त्यातील उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्यांची निवड करण्यात आली आहे....या शिक्षकांचा झाला गौरव (शिक्षक, शाळेचे नाव) विष्णू ओमासे (सिद्धेवाडी, ता. मिरज), तानाजी कोडग (ढालेवाडी, ता. कवठेमहांकाळ), अप्पासाहेब सौदागर (लंगोटे वस्ती, हळ्ळी, ता. जत), सुनील तावरे (शाळा नं. २ सावळज, ता. तासगाव), अविनाश दाभोळे (घोटी बु., ता. खानापूर), भीमराव सांवत (घरनिकी, ता. आटपाडी), संगीता परीट (नरसिंहगाव, ता. वाळवा), करुणा मोहिते (निगडी, ता. शिराळा), बाबासो शिंदे (उपाळेवांगी, ता. कडेगाव), राम चव्हाण (शाळा नं. १, ता. पलूस).

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदSchoolशाळाTeacherशिक्षक