शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha Election Result 2024 Live: तासगाव कवठेमहांकाळमधून रोहित पाटील आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 10:04 IST

तासगाव : राज्यभरात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आहे. तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र ...

तासगाव : राज्यभरात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आहे. तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील 3 हजार 338 मतांनी आघाडीवर आहेत.तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून ऐनवेळी भाजपमधून पक्षप्रवेश केलेले माजी खासदार संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संजय पाटील यांना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा दिल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची झाली होती. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तिन्ही फेऱ्यात रोहित पाटील आघाडीवर राहिले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळRohit Patilरोहित पाटिलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024big Battles 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४