शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आष्ट्यात दत्त इंडियाच्या कार्यालयास ठोकले टाळे, ‘स्वाभिमानी’ आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 12:00 IST

संगणक फाेडला; ताेडी राेखल्या; ट्रॅक्टरची हवा साेडली

आष्टा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दत्त इंडिया वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या आष्टा कार्यालयातील संगणकाची तोडफोड करून कार्यालयाला कुलूप लावले. तसेच ऊसतोडी बंद करून ट्रॅक्टरमधील हवा सोडली. साेमवारी सायंकाळी हा प्रकार घडला.शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या गळीत हंगामात पाठवलेल्या उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपयेप्रमाणे मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दुसरा हप्ता अद्याप जाहीर केला नसताना दत्त इंडिया कारखान्याने आष्टा परिसरात ऊसतोडी सुरू केल्या आहेत.या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा, बाबासाहेब सांदरे, ज्ञानेश्वर पाटील, संजय बेले, प्रवीण कोल्हे, गिरीश पाटील, सुभाष पाटील, मयूर पाटील, भरत साजने, दीपक मगदूम, सागर वळवडे, मनोज सरडे, रोहित साळुंखे, युवराज सरडे, शीतल सांदरे, नितीन पंडित यांनी रविवारी रात्री आष्टा-सांगली मार्गावर हॉटेल बागायतदारसमोर सांगलीला निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील हवा सोडली. आष्टा-इस्लामपूर मार्गावर आष्टा पोलिस ठाण्याजवळच दोन ट्रॅक्टरचालकांना थांबवून त्यांना विनंती करून ट्रॅक्टर माघारी नेण्यास भाग पाडले.सोमवारी सकाळी आष्टा-बागणी मार्गावर एका शेतकऱ्याच्या शेतात सुरू असलेली दत्त इंडियाची ऊसतोड बंद पाडली. तसेच दुधगाव नाक्यावरील दत्त इंडियाच्या गट कार्यालयात घुसून संगणकाची तोडफोड केली. गट कार्यालयाला कुलूप लावले. जोपर्यंत गतवर्षीच्या उसाचा दुसरा हप्ता कारखानदार देणार नाहीत तोपर्यंत यंदाचा गळीत हंगाम सुरू करू नये, अन्यथा स्वाभिमानी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संदीप राजोबा यांनी यावेळी दिला.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना