शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:59 IST

मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा परिसरात डांगे हे त्यांच्या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले

मिरज : मिरजेत पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळू मुसा डांगे (वय ५५, मूळ रा. आरळा, ता. शिराळा, सध्या रा. सांगली) यांचा मिरजेत तानंग फाट्याजवळ संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळून आला असून नेमका मृत्यू कोणत्या कारणाने झाला याबाबत रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कार्यरत बाळू डांगे पोलिस उपअधीक्षक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर काम पाहत होते. शुक्रवारी दुपारपासून ते पोलिस सहकाऱ्यांचे व कुटुंबीयांचे फोन उचलत नसल्याने त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा परिसरात डांगे हे त्यांच्या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगुले, गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाले. डांगे यांच्या अकस्मात मृत्यूमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Assistant Police Inspector Found Dead in Car in Miraj

Web Summary : Assistant Police Inspector Balu Dange found dead in his car near Miraj. Colleagues searched after he became unreachable. He was found unconscious and declared dead at a hospital. The cause of death is currently unknown, pending autopsy results.