शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Sangli Crime: विनयभंगप्रकरणी बोरगावच्या निलंबित उपनिरीक्षकास अटक, पीडितीने फिर्याद दिल्यापासून होता फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 17:04 IST

मोबाईलवर व्हिडिओ  संपर्क करताना स्वत: विवस्त्र होऊन पीडित मुलीकडेही अशीच मागणी करत

इस्लामपूर : पंचवीस वर्षे वयाच्या विवाहितेचा तिच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून सलग चौदा वर्षे विनयभंग करत राहिलेल्या मुंबई पोलिस दलातील निलंबित पोलिस उपनिरीक्षकास येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. शंकर जयवंत पाटणकर (वय ३२, रा. बोरगाव, ता. वाळवा) असे या संशयिताचे नाव आहे.पीडित विवाहितेने १५ दिवसांपूर्वी पाटणकर याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली होती. तेव्हापासून शंकर पाटणकर हा फरारी होता. पोलिसांनी गुरुवारी त्याला  अटक केली. जानेवारी २००९ ते फेब्रुवारी २०२३ अशा चौदा वर्षांच्या कालावधीत पाटणकर याने पीडितेचा मानसिक छळ केला होता.तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर असे म्हणत पाटणकर हा अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग करत होता. तसेच मोबाईलवर व्हिडिओ  संपर्क करताना स्वत: विवस्त्र होऊन पीडित मुलीकडेही अशीच मागणी करत  होता. दुचाकी आणि चारचाकी वाहनातून तिचा पाठलाग करणे, रस्त्यात अडवून हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन पाटणकर करत होता. तपास सहायक निरीक्षक अरविंद काटे करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस