शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मैत्रिणीशी प्रेमसंबंधाचा संशय, युवकाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; संशयितास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 12:40 IST

वांगी ( सांगली ) : वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा कारखाना परिसरात टायर पंक्चरच्या गाडीवर काम करणाऱ्या नामदेव प्रल्हाद ...

वांगी (सांगली) : वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा कारखाना परिसरात टायर पंक्चरच्या गाडीवर काम करणाऱ्या नामदेव प्रल्हाद शिंगे (वय ३०, रा. नरसिंहपूर, ता. वाळवा) याचे मैत्रिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ऊसतोडणीच्या कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी संशयित अक्षय विष्णू शिंदे (रा. जुळेवाडी, ता. कराड, जि. सातारा) याला चिंचणी-वांगी पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी अक्षय शिंदे हा त्याच्या मैत्रिणीसह सोनहिरा कारखान्याजवळ असणाऱ्या आदम रज्जाक तांबोळी (रा. अंबक) यांच्या मालकीच्या खोलीमध्ये राहत होता. तर मृत नामदेव शिंगे हा कारखाना परिसरात पंक्चर काढणाऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता.नामदेव शिंगे याचे आपल्या मैत्रिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा अक्षय शिंदे याला संशय होता. त्यामुळे त्याचा नामदेववर राग होता. त्यातून त्याने गुरुवारी रात्री ११:३० वाजता नामदेव याच्या तोंडावर, गळ्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. जखमी नामदेव याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मृत झाला होता.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस