शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलेवर अत्याचार करुन संशयित फरार, सांगली जिल्ह्यातील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 18:07 IST

पीडित महिलेस तिच्या पतीला दोघांचे एकत्रित फोटो दाखविण्याची भीती घालत तिच्याकडून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठीसुद्धा उकळली

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहित गर्भवती महिलेवर बलात्कार करून फरारी झालेल्या संशयित युवकास अटक करावी अन्यथा माजी नगरसेवक विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त कार्यकर्त्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आले आहे.राहुल तारासिंग चव्हाण (रा.सोलापूर) असे या संशयिताचे नाव आहे.२० फेब्रुवारीला पीडित महिलेने त्याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. या संशयिताने अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेस तिच्या पतीला दोघांचे एकत्रित फोटो दाखविण्याची भीती घालत तिच्याकडून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठीसुद्धा उकळली आहे. हा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू होता. त्याच्याविरुद्ध विनयभंग, बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पीडित महिला ही पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास आल्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने तुम्ही मौज-मजा केली आहे.आता तुम्हीच संशयिताला पकडून आणा अशी मुक्ताफळे उधळल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेतील संशयितास पोलिसांनी अटक न केल्यास २७ फेब्रुवारीला रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अर्जुन पाटील, निवास पाटील, श्रेया जाधव, धनश्री चव्हाण, स्वाती माने, नीलिमा हुलके, पूनम पाटील, भूषण पवार, स्वप्नील कांबळे, हसीब अत्तार यांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रती पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस