शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत विनाकारण फिरणाऱ्यांना आता जबर दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 10:53 IST

त्यात कारवाईबरोबरच वाहनचालक, मास्क न वापरणाºयांवर व मॉर्निंग वॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी मास्क न वापरणा-या २६४ जणांवर कारवाई करण्यात आली होती, तर गुरूवारीही ११९ नागरिकांना मास्क न वापरल्याने कारवाईला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देया नागरिकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन चालू असतानाही, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसात ३६५ हून अधिक वाहनचालकांना, तर मास्क न वापरणा-या ११९ नागरिकांनाही कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यानुसार विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर कारवाई केली जात आहे. संचारबंदीमुळे व संसर्ग टाळण्यासाठी बाहेर न फिरणे महत्त्वाचे असतानाही, अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी अधिक कडक कारवाई सुरू केली आहे.

त्यात कारवाईबरोबरच वाहनचालक, मास्क न वापरणाºयांवर व मॉर्निंग वॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी मास्क न वापरणा-या २६४ जणांवर कारवाई करण्यात आली होती, तर गुरूवारीही ११९ नागरिकांना मास्क न वापरल्याने कारवाईला सामोरे जावे लागले. या नागरिकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही नियम न पाळणाºयांवर कारवाईसाठी जिल्हा सीमेवर इलेक्ट्रीक यंत्रणा कार्यन्वित करण्यात येणार आहे.गुरूवारीही बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच होती. पोलिसांना मदतीसाठी विशेष पोलीस अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचाही वाहतूक नियोजनासाठी फायदा होत आहे.दरम्यान, वाहनांवर विनाकारण ह्यअत्यावश्यक सेवाह्ण लिहून फिरणारे व वाहनावर प्रेस लिहून फिरणा-यांवरही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस