शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मिरजेमध्ये साकारणार मनोहर पर्रीकरांचे पुतळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 4:03 PM

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुतळे गोव्यात उभारण्यात येणार असून, मिरजेतील ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर ते साकारत आहेत. गोवा शासनातर्फे गोव्यात पर्रीकर यांचा पूर्णाकृती व अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमिरजेमध्ये साकारणार मनोहर पर्रीकरांचे पुतळेमिरजेतील ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर साकारणार पुतळे

मिरज : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुतळे गोव्यात उभारण्यात येणार असून, मिरजेतील ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर ते साकारत आहेत. गोवा शासनातर्फे गोव्यात पर्रीकर यांचा पूर्णाकृती व अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे.शिल्पकार विजय गुजर यांनी पर्रीकर यांचा अर्धपुतळा साकारला असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह गोव्यातील भाजपचे मंत्री व नेते तयार केलेला पुतळा पाहण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर मिरजेला येण्याची शक्यता आहे.

पुतळ्यास मान्यता मिळाल्यानंतर पर्रीकर यांचे ब्राँझचे पुतळे गुजर यांच्या कारखान्यात तयार होणार आहेत. गोव्यात माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्यानंतर मनोहर पर्रीकर यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत.शिल्पकार विजय गुजर यांनी तयार केलेल्या शेकडो शिल्पकृतींनी महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध शहरांच्या सौदर्यात भर घातली आहे. विजय गुजर यांनी साकारलेला राणी चेन्नम्मा यांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटक शासनातर्फे संसद भवनात बसविण्यात आला आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाSangliसांगली