शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

घशामध्ये घास अडकून चिमुकलीचा मृत्यू, विरहाने आई-वडिलांनी गळफास घेऊन संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:53 IST

मुलीचा झालेला मृत्यू सहन झाला नाही, यामुळेच आत्महत्या करत असून यास कोणास ही जबाबदार धरू नये

आटपाडी : पोटच्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आई-वडिलांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. करन नाना हेगडे (वय २८) व शीतल करन हेगडे (२२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, आत्महत्या केलेल्या हेगडे दाम्पत्या जवळ एक चिट्टी आढळून आली. यामध्ये बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. मुलीचा झालेला मृत्यू सहन झाला नाही, यामुळेच आत्महत्या करत असून यास कोणास ही जबाबदार धरू नये असे या चिट्टीत लिहिले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, करण व शीतल यांच्या दोन वर्षीय मुलीचा मागील चार-पाच दिवसांपूर्वी जेवण करत असताना घशामध्ये घास अडकून अचानक मृत्यू झाला होता. मुलीचा असा अचानक झालेला मृत्यू व तिची झालेली धडपड यामुळेच मुलीच्या मृत्यू नंतर हेगडे दाम्पत्य नैराश्यामध्ये होते. त्याच्या नात्यातील एका व्यक्तीच्या तक्रारी वरून त्याच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. परस्पर विरोधी तक्रारी मुले हेगडे कुटूंबीय व्यतीत होते.राजेवाडी येथील काळा मळा परिसरातील कानिफनाथ मंदिरालगत एका झाडाला करण व शीतल यांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत घटनास्थळी आटपाडी पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी