शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतींना अंनिसतर्फे 'सामाजिक प्रेरणा पुरस्कार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 14:23 IST

३१ मेरोजी हेरवाड व माणगामध्येच पुरस्काराचे वितरण केले जाणार

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींनी विधवांच्या अवहेलनेची प्रथा बंद करण्याचा ठराव केला. त्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर केला आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये आणि मानपत्र असे त्याचे स्वरुप आहे. ३१ मेरोजी हेरवाड व माणगामध्येच पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ ठाणे येथील कमल विचारे यांनी दिलेल्या देणगीतून पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराची कल्पना सुचविणारे महात्मा फुले सामाजिक सेवा मंडळाचे प्रमोद झिंजाडे, करमाळा यांचाही सत्कार होईल. अंनिसच्या अध्यक्षा सरोजमाई पाटील, डॉ. शैला दाभोलकर व अभिनेते किरण माने यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीतर्फे ही माहिती देण्यात आली.पुरस्कार सोहळ्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात, फारुख गवंडी, डॉ. संजय निटवे, गीता ठकार, सुनील भिंगे, वाघेश साळुंखे, प्रा. एस. के. माने, रवी सांगोलकर यांनी केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत