शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती मानधना अन् राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस, सोशल मीडियावर अनोख्या योगायोगाची चर्चा

By अविनाश कोळी | Updated: March 19, 2024 19:32 IST

सांगली : बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सांगली ते बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस गाडीला यंदा १३ मार्चला मुहूर्त मिळाला. त्यानंतर ...

सांगली : बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सांगली ते बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस गाडीला यंदा १३ मार्चला मुहूर्त मिळाला. त्यानंतर चारच दिवसांनी १७ मार्चला सांगलीच्या स्मृती मानधनाने तिच्या नेतृत्वात बेंगलोरच्या टीमला पहिले डब्ल्यूपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. हा अनोखा योगायोग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यानिमित्ताने अनेक ऑफर्सही सांगलीकरांनी बेंगलोरवासीयांना दिल्या आहेत.स्मृती मानधना ही सांगलीची कन्या असून वीमेन्स प्रीमिअर लीगमध्ये बेंगलोरचे नेतृत्व ती करीत होती. सांगली व बेंगलोरचे नाते त्यामुळे दृढ झाले आहे. दुसऱ्या बाजूस सांगली ते बंगळुरू चेन्नम्मा एक्स्प्रेसची सांगलीकरांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. १३ मार्चला मध्य रेल्वेने सांगली स्थानकातून बेंगलोरची एक्स्प्रेस सोडली. या रेल्वेचे उत्साही स्वागत सांगलीकरांनी केले.त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी मुंबईला हरवून स्मृती मानधनाची बेंगलोर टीम फायनलमध्ये पोहोचली. १७ मार्चला विजेतेपदही पटकाविले. त्याचा आनंदही सांगलीकरांनी साजरा केला. बेंगलोरवासीयांनी आता स्मृती मानधनाच्या सांगलीत येऊन आनंद साजरा करावा, असे आवाहन सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर केले. त्यावर लाइक्सचा पाऊस पडत आहे.

टॅग्स :SangliसांगलीSmriti Mandhanaस्मृती मानधनाRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरrailwayरेल्वे