शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election Voting 2026: सांगलीत दोन तासात साडेसहा टक्के मतदान, मतदारांना केंद्र शोधताना अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:44 IST

अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत.

सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. पहिल्या दोन तासात ६.४५% मतदान झाले. मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. मतदार यादीतील घोळामुळे अनेक मतदारांना केंद्र शोधताना अडचणी येत आहेत. अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत.महापालिकेच्या ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानासाठी एकूण ५२७ मतदान केंद्र असून, एकूण १ हजार १४३ ईव्हीएम यंत्र मतदानासाठी उपलब्ध आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, स्वच्छतागृहासह विविध सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. 

Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: पहिल्या २ तासांत कुठे किती मतदान झाले? आकडेवारी येण्यास सुरुवातमहापालिकेची निवडणूक तिरंगी, चौरंगी होत आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), जनसुराज्य, शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने आघाडी केली आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election 2026: Slow Start, Voter List Issues

Web Summary : Sangli's municipal election sees slow start with 6.45% voting in two hours. Voters face difficulties finding centers due to voter list errors. The election, featuring multiple parties, is witnessing intense competition due to internal conflicts.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Votingमतदान