शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी सांगलीतील तासगावात मूक मोर्चा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 15:50 IST

दत्ता पाटील तासगाव : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी तासगाव तालुक्यातील सर्व शिक्षक , अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज, शनिवारी ...

दत्ता पाटीलतासगाव : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी तासगाव तालुक्यातील सर्व शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज, शनिवारी मूक मोर्चा काढला. या मूक मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजच्या मोर्चाला तासगाव तालुक्यातील महिला कर्मचाऱ्यांचा प्रचंड सहभाग असल्याचे दिसून आले.शासनाने २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. १४ मार्चपासून राज्यातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर असून तासगावमध्ये संपाला शंभर टक्के प्रतिसाद असल्याची माहिती संयोजकांनी दिली.तासगाव मधील सर्व प्राथमिक शाळा सोबतच सर्व सरकारी कार्यालये बंद असून याबाबत शासनाने लवकरच सकारात्मक तोडगा काढावा यासाठी शनिवारी मूक मोर्चाने कर्मचाऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंचायत  समिती समोर झालेल्या सभेत, सर्व संघटना जुनी पेन्शन योजनेसाठी एकवटल्या असून पेन्शन योजनेचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.या मुकमोर्चाला तालुका सर्व संवर्गातील समन्वय समिती, महसूल विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागचे कर्मचारी, पंचायत समितीचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक, शिक्षक, माध्यमिक शिक्षक मोठ्या उपस्थित होते. यावेळी कक्ष अधिकारी, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, लेखा कर्मचारी संघटना, परिचर संघटना, विविध शिक्षक संघटना व नेते यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.या मोर्चा बरोबरच ठिय्या आंदोलनाचे नियोजन शिक्षक, अधिकारी व कर्मचारी समन्वय संघटनेचे प्रकाश कांबळे, अविनाश गुरव, महादेव जंगम, राहुल कोळी, दीपक लोणीस्टे, नूतन परीट, नंदकुमार खराडे, स्नेहा मंडले, अर्जुन जाधव, चंद्रकांत पाटील, राजाराम कदम, दादासाहेब हजारे यांसोबतच सर्व संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनTeacherशिक्षकagitationआंदोलन