शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Sikandar Shaikh : नाद खुळा! सिकंदर शेखने एका मिनिटात पंजाबच्या मल्लाला अस्मान दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 14:26 IST

Sikandar Shaikh : या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा चर्चेची ठरली. ही स्पर्धा पुण्यात झाली. या स्पर्धेतील पै. सिकंदर शेखचा अंतिम सामना वादाचा ठरला. यातील काही गुण चुकीच्या पद्धतीने सिकंदरच्या विरोधी पैलवानाला देण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला.

या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा चर्चेची ठरली. ही स्पर्धा पुण्यात झाली. या स्पर्धेतील पै. सिकंदर शेखचा अंतिम सामना वादाचा ठरला. यातील काही गुण चुकीच्या पद्धतीने सिकंदरच्या विरोधी पैलवानाला देण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला. दरम्यान, सोशल मीडियावरही यावरुन चर्चा रंगली. आता पै. सिकंदर शेख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण काल सांगलीतीलकुस्ती स्पर्धेत पै. सिकंदर शेखने पंजाबच्या गोपी पंजाब या मल्लाला एका मिनिटात चितपट केले. यावरुन पुन्हा सिकंदर शेखच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.   

काल सांगलीतील ट्रबल शुटिंग सोशल वेलफेअर फौंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त कुस्त्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सांगलीतील कृष्णा काठावरील सरकारी  घाट परिसरात अॅश्ले गार्डनर मालिकावीर ठरत सुमारे पाच तास हे मैदान रंगले. 

Raj Thackeray: शिवसेना पक्ष योग्य माणसांच्या हाती गेला का? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

या स्पर्धेत सिकंदरने गोपी पंजाबबरोबर खडाखडी करुन ताकदीचा अंदाज घेतला. पाठीवरून मागे येत काही क्षणातच आतून आकडी डाव टाकला. चपळतेने एकचाक डावाचा वापर करत अवघ्या दुसऱ्या मिनिटाला गोपीला चितपट केले.  या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची कुस्तीही जोरदार झाली. या कुस्तीत महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख याने पै. भारत मदनेवर विजय मिळवला.

सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेपासून चांगलाच चर्चेत आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला. यावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीSangliसांगलीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा