शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:59 IST

सुशांत घोरपडे म्हैसाळ : सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष शिवाजी महाडिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...

सुशांत घोरपडेम्हैसाळ : सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष शिवाजी महाडिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.शिवाजी महाडिक हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर शिवाजी महाडिक यांनी अजित पवार गटात प्रवेश करत जिल्हा युवक कार्याध्यक्ष पद स्विकारले होते.मात्र लोकसभेच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे दिला. त्यामुळे महाडिक लवकरच मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वग्रही परतणार असल्याचे वृत्त सुत्राने दिले.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार